स्वागत सोहळा

तुमचा Reception कार्यक्रम खूपच छान झाला..असे नातेवाईक व मित्रपरिवाराने बोलावे असे वाटते आहे का..? किंवा आपला Reception कार्यक्रम ”समता पॅलेस व रॉयल AC हॉल” मध्ये करीत आहे असे बोलून तुमचे Reception कार्यक्रम अगदी अविस्मरणीय बनवा..! त्रास व तणावमुक्त रहा..! तुमच्या कार्यक्रम दिवसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी समर्पित आहोत.तर यासाठी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा संचलित समता पॅलेस व रॉयल AC हॉल ची निवड करणे योग्य राहील,आमचे हॉल आपल्या शहरापासून फार दूर नसले तरी चांगला एकांत आणि निवांतपणा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो.तुमच्या स्वप्नातील देखण्या सोहळ्यांसाठी सज्ज झाले आहे आणि तेही अगदी माफक दरात भाडेतत्वावर घेऊन तुम्ही  Reception आयोजित करू शकता..,

त्यासोबतच कुटूंबातील लहान मुलांकरिता इथे चिल्ड्रन प्ले गार्डन आहे.त्यामुळे लहान मुलांची खेळण्याची चिंता मुक्त होते.प्रशस्त पार्किंग,जनसेट बॅकअप,साऊंड सिस्टीम,आवश्यक टेबल व खुर्ची,प्रोजेक्टर व स्क्रिन सोय,केटरर्स भांडी,प्रशस्त डायनिंग हॉल,संपूर्ण परीसर सी.सी. टिव्हीने सुरक्षित व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याकारणांमुळे तुमचा Reception कार्यक्रम पूर्ण एन्जॉय करु शकता.

Inquire now