आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस असो अथवा आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा विशिष्ट वर्षाचा वाढदिवस असो तो लक्षात राहावा यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रयत्न व तयारी करत असतो.अफलातून आणि वेगळ्या व खास Anniversary परिपूर्ण कार्यासाठी व तेही कमी बजेटमध्ये Anniversary साजरी करण्याचे झाल्यास समता पॅलेस व रॉयल AC हॉल येथे तुमच्या Anniversary चा प्लॅन करु शकता.
त्यासोबतच कुटूंबातील लहान मुलांकरिता इथे चिल्ड्रन प्ले गार्डन आहे.त्यामुळे लहान मुलांची खेळण्याची चिंता मुक्त होते.प्रशस्त पार्किंग,जनसेट बॅकअप,साऊंड सिस्टीम,आवश्यक टेबल व खुर्ची,प्रोजेक्टर व स्क्रिन सोय,केटरर्स भांडी,प्रशस्त डायनिंग हॉल,संपूर्ण परीसर सी.सी. टिव्हीने सुरक्षित व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याकारणांमुळे Anniversary पूर्ण एन्जॉय करु शकता.