खरंतर महाराष्ट्राला ऐतिहासिक वाडासंस्कृतीचा परिसस्पर्श बाळाच्या नामकरण किंवा मुंज समारंभास लाभलेला आहे.समता रॉयल हॉल मध्ये तुम्हाला अशाच इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करता येऊ शकतं.तुमच्यासाठी येथे सुसज्ज गेस्ट रूम,प्रोजेस्टर,लक्षदीपक विघुतरोषणाई,पारंपरिक स्वयंपाकघर, अशा अनेक गोष्टी आहेत.ज्यामुळे तुमच्या अनेक विधींना एक ऐतिहासिक आणि पारंपरिक टच मिळू शकतो.समारंभ पारंपारिकपणे पूर्ण करण्याकरिता बाळाचे पालक,आजी-आजोबा आणि कायक्रमासाठी येणारे जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्यासाठी हे ठिकाण फार सुंदर आहे.निसर्गाच्या कुशीत वसलेल्या याठिकाणी कार्यक्रम करायचं असेल तर भेट अवश्य द्या.
त्यासोबतच कुटूंबातील लहान मुलांकरिता इथे चिल्ड्रन प्ले गार्डन आहे.त्यामुळे लहान मुलांची खेळण्याची चिंता मुक्त होते.प्रशस्त पार्किंग,जनसेट बॅकअप,साऊंड सिस्टीम,आवश्यक टेबल व खुर्ची,प्रोजेक्टर व स्क्रिन सोय,केटरर्स भांडी,प्रशस्त डायनिंग हॉल,संपूर्ण परीसर सी.सी. टिव्हीने सुरक्षित व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याकारणांमुळे नामकरण किंवा मुंज समारंभ पूर्ण एन्जॉय करु शकता.