डोहाळेजेवण

डोहाळेजेवनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे.चांदण्यातलं,मोगर्‍याचे दगिण्यातलं तसेच ’कुणीतरी येणार येणार गं’ थीम मधील वगैरे डोहाळेजेवण इव्हेंटसाठी मैत्रिणी आणि सगेसोयरे असल्याशिवाय मजा नाही.गाण्याच्या भेंड्या,एकमेकांच्या नकला,हास्यविनोद हे सारे तर अशा सोहळ्यांचा आत्मा आहेत.तुमच्याकडेही डोहाळॆजेवण साजरे करण्याचे अशा काही भन्नाट आयडियाज असतील तर त्याच्या यशस्वी नियोजनासाठी स्थान शोधत आहात का ?

पण कल्पना करा,अगदी जवळच्या मैत्रिणी ,बहिणी आणि आई-मावशी-काकू असा छोट्याशा ग्रुपचा एकत्र सहवास व समता रॉयल हॉलच्या गच्चीत टिपूर चांदणं,रातराणीचा येणारा मंद सुगंध,नाजूक जुईच्या किंवा मोगर्‍याच्या शुभ्र दागिन्यांनी मढलेली भावी आई आणि तणाव मुक्त नातेवाईक थंडगार व गरम हेल्दी चटपटीत मेजवानी अशा वेळेस हास्यविनोदाला पूर येऊन डोहाळेजेवण कधी संपेल हे कळायचंही नाही.

थोहक्यात सांगायचे झालेतर तुमचा डोहाळेजेवण इव्हेंट लहान असो किंवा मोठा समता पॅलेस व समता रॉयल हॉल अशा दोन प्रकारच्या हॉल जे की आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवतील समता पॅलेस ज्याच्या नावातच पॅलेस आहे असा भव्या हॉल व समता रॉयल की त्याच्या नावातच रॉयल म्हणेजेच की सर्व वातावरण कुलीन असा रॉयल एसी हॉल आहे.थंड हवेच्या ठिकाणी सोहळ्याचा आनंद लुटायचा असेल तर समता रॉयल AC हॉल चा पर्याय उत्कृष्ट ठरेल.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या डोहाळेजेवण सोहळ्याचा अगदी छान आनंद लुटता येऊ शकतो.नातेवाईकांना एक छान ब्रेक मिळू शकतो.ज्यामुळे तुमचा डोहाळेजेवण सोहळा सर्वाच्या छान लक्षात राहू शकतो.त्यामध्ये आपला डोहाळेजेवण इव्हेंट आपल्या कायम स्मरनात राहील.

त्यासोबतच कुटूंबातील लहान मुलांकरिता इथे चिल्ड्रन प्ले गार्डन आहे.त्यामुळे लहान मुलांची खेळण्याची चिंता मुक्त होते.प्रशस्त पार्किंग,जनसेट बॅकअप,साऊंड सिस्टीम,आवश्यक टेबल व खुर्ची,प्रोजेक्टर व स्क्रिन सोय,केटरर्स भांडी,प्रशस्त डायनिंग हॉल,संपूर्ण परीसर सी.सी. टिव्हीने सुरक्षित व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याकारणांमुळे डोहाळेजेवण पूर्ण एन्जॉय करु शकता.

Inquire now