वाढदिवस

आजकाल आपल्या प्रियजनांचे वाढदिवस साजरा करणे हा एक सण झाला आहे.जनमानसात आपल्या अधिकार,कर्तव्याला शोभेल असे आपल्या प्रियजनांचे वाढदिवस पार्टी चे आयोजन करतो,प्रिय व्यक्तीचा खास दिवस खरोखरच अविस्मरणीय आणि संस्मरणीय अनुभव बनवण्याचे वचन देतो व वाचनाची पूर्ती व वाढदिवस सोहळा संस्मरणीय करण्याकरिता समता पॅलेस व रॉयल AC हॉल ची निवडा करून तुम्ही हे सेलिब्रेशन शानदार करु शकता.

त्यासोबतच कुटूंबातील लहान मुलांकरिता इथे चिल्ड्रन प्ले गार्डन आहे.त्यामुळे लहान मुलांची खेळण्याची चिंता मुक्त होते.प्रशस्त पार्किंग,जनसेट बॅकअप,साऊंड सिस्टीम,आवश्यक टेबल व खुर्ची,प्रोजेक्टर व स्क्रिन सोय,केटरर्स भांडी,प्रशस्त डायनिंग हॉल,संपूर्ण परीसर सी.सी. टिव्हीने सुरक्षित व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याकारणांमुळे तुमचा वाढदिवस पूर्ण एन्जॉय करु शकता.

Inquire now