नव दाम्पत्यास आपला साखरपुडा कार्यक्रम संस्मरणीय व्हावा असे वाटत असते…यासाठी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा संचलित समता पॅलेस व रॉयल AC हॉल येथे तुमच्या रॉयल एंगेजमेंटची योजना करा.अनेक लोक या ठिकाणी वन डे अथवा स्टे कार्यासाठी येतात.डेस्टिनेशन कार्यक्रमसाठी हे ठिकाण सुंदर एंगेजमेंट हॉल आहे.जर तुम्हाला ऐन उष्णतापमानाच्या दिवसात थंड हवेच्या ठिकाणी सोहळ्याचा आनंद लुटायचा असेल तर समता रॉयल AC हॉल चा पर्याय उत्कृष्ट ठरेल.ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सोहळ्याचा अगदी छान आनंद लुटता येऊ शकतो.या ठिकाणी आल्यामुळे दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांना एक छान ब्रेक मिळू शकतो.ज्यामुळे तुमचा सोहळा सर्वाच्या छान लक्षात राहू शकतो.
त्यासोबतच कुटूंबातील लहान मुलांकरिता इथे चिल्ड्रन प्ले गार्डन आहे.त्यामुळे लहान मुलांची खेळण्याची चिंता मुक्त होते.प्रशस्त पार्किंग,जनसेट बॅकअप,साऊंड सिस्टीम,आवश्यक टेबल व खुर्ची,प्रोजेक्टर व स्क्रिन सोय,केटरर्स भांडी,प्रशस्त डायनिंग हॉल,संपूर्ण परीसर सी.सी. टिव्हीने सुरक्षित व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर याकारणांमुळे तुमचा साखरपुडा पूर्ण एन्जॉय करु शकता.